6

पंचायत समिती

52

गट

104

गण

596

ग्रामपंचायत

1200

रहिवास
(भा.प्रा.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री रघुनाथ गावडे
(भा.प्रा.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
अध्यक्षा
जिल्हा परिषद नंदुरबार
अँड.सीमा पद्ममाकर वळवी
अध्यक्षा
जिल्हा परिषद नंदुरबार
उपाध्यक्ष
जिल्हा परिषद नंदुरबार
अँड.राम चंद्रकांत रघुवंशी
उपाध्यक्ष
जिल्हा परिषद नंदुरबार
दि. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा नव्याने निर्माण झाला. जिल्ह्याचे मुख्यालय नंदुरबार आहे नंदुरबार  जिल्हा निर्मिती सोबतच जिल्हा परिषद नंदुरबार अस्तीत्वात आली. जिल्ह्यातील  सहा तहसील अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापुर  नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सहा पंचायत समिती तहसील मुख्यालयी कार्यरत आहेत.
नंदुरबार जिल्हा परिषद चे मुख्यत्वे कार्यक्षेत्र आदिवासी बहुल ग्रामीण  क्षेत्र आहे
. ग्राम विकास विभाग - महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली ग्रामीण क्षेत्रातील जन जीवन उंचविणे तसेच आरोग्य व मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य लोक प्रतींनिधी यांच्या सहकार्याने अविरत सुरू आहे.

जिल्हास्तर संपर्क


* अधिकारी पदनाम * कार्यालय संपर्क ईमेल
1 श्री.रघुनाथ के गावडे (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार ०२५६४-२१०२२१ ceozp.nandurbar@maharashtra.gov.in
2 श्री.प्रमोद कुमार पवार अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार ०२५६४-२१०२२३ aceo.ndbr@gmail.com
3 श्री.राजेंद्र पितांबर पाटील प्रकल्प संचालक (जि.ग्रा.वि.यं.) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ०२५६४-२१००९० pddrdazp.nandurbar@maharashtra.gov.in
4 श्री. अतुलकुमार रामराव गायकवाड मुख्य लेखा व वित्त अधिकारी वित्त विभाग ०२५६४-२१०२२१ cafozpnbr@gmail.com
5 डॉ. वर्षा चंद्रभान फडोळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी सामान्य प्रशासन विभाग ०२५६४-२१०२४१ dyceogadnbr@gmail.com
6 श्री.राजेंद्र मधुकर पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत विभाग ०२५६४-२१०२२६ vpzpndb@gmail.com
7 डॉ. श्रीमती. वर्षा फडोळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ०२५६४-२१००५७ nbazpnandurbar@gmail.com
8 श्री. प्रदिप सुभाष लाटे उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक प्रभारी म.ग्रा.रो.ह.यो. जिल्हा कक्ष ०२५६४-२१०१५० mgnregacellzp.nandurbar@gmail.com
9 श्री.कृष्णा एस राठोड उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग ०२५६४-२१०२२७ icdszpndb@gmail.com
10 डॉ. महेंद्र चव्हाण ​जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग ०२५६४-२१०२३५ dhondb@rediffmail.com
11 डॉ.उमेश देविदास पाटील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुसवर्धन विभाग ०२५६४-२१०२३६ dahonandurbar@gmail.com
12 इंजी. संजय एकनाथ बावीस्कर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ०२५६४-२१०२३९ eebnnandurbar@gmail.com
13 इंजी.सोमनाथ पवार कार्यकारी अभियंता प्रभारी बांधकाम विभाग ०२५६४-२१०२३३ eewdzpnandurbar@gmail.com
14 इंजी.निलीमा एम मंडपे कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग ०२५६४-२१०२३४ minnzp@gmail.com
15 श्री. देवीदास जी नांदगावकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण विभाग ०२५६४-२१०२३८ swozpnandurbar@gmail.com
16 श्री.राहुल चौधरी जिल्हा शिक्षण अधिकारी प्रभारी प्राथमिक शिक्षण विभाग ०२५६४-२१०२४० ssanandurbar1@gmail.com
17 श्री मछिंद्र व्ही कदम जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग ०२५६४-२१०४०० ndbeosecondary@hotmail.com
18 श्री. प्रदिप सुभाष लाटे जिल्हा कृषी अधिकारी कृषी विभाग ०२५६४-२१०२३७ adozpnandurbar@gmail.com

तालुकास्तर संपर्क


# अधिकारी पदनाम * कार्यालय संपर्क ई मेल
1 श्री.महेश सतिष वळवी गट विकास अधिकारी प्रभारी पंचायत समिती नंदुरबार ०२५६४-२२२२४८ bdonandurbar@gmail.com
2 श्री.नंदकुमार सूर्यवंशी गट विकास अधिकारी प्रभारी पंचायत समिती अक्कलकुवा ०२५६७-२५२२२२ bdoakkalkuwa1@gmail.com
3 श्री.आर.बी.घोरपोडे गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा ०२५६५-२२३५३७ bdoshahada.01@gmail.com
4 श्री.सी.टी.गोसावी गट विकास अधिकारी प्रभारी पंचायत समिती धडगाव ०२५९५-२२०२२५ bdodhadgaon456@gmail.com
5 श्री. पी.पी.कोकणी गट विकास अधिकारी प्रभारी पंचायत समिती तळोदा ०२५६७-२३२२३२ bdotaloda@gmail.com
6 श्री.चंद्रकांत काशिनाथ माळी गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर ०२५६९-२५००२३ navapurbdo@gmail.com

CONTACT


© 2021 Copyright: iTcell Zilla Parishad Nandurbar